By
My Success Story
Posted by
Smt.Vimal Subash Wanjule
Medical History:
Description | Indicator |
---|---|
Piles | - |
Blood Sugar Level-pp | 350 |
HbA1c in July 2023 | 10.7 |
Period of diabetes | 22 years |
Other ailments | Hypertension, Neuropathy, Arthritis |
Surgery :
Description | Year |
---|---|
Piles | 2005 |
Dislocated shoulder joint |
2018 |
Histerectomy | 2022 |
Medicines :
Description | Dosage |
---|---|
Insulin | 18U before lunch |
Inj.Novamix | 28 U BBF and 24 U Dinner |
Tab.Istamet 50/500 | 1-0-1 |
Tab.Gemer DS | 0-1-0 |
Tab.Noxovas TM50 | 1 OD |
Tab.Maxmala | 1 HS |
Tab.Ecosprin AV75 | 1 HS |
Softwac Powder daily | For Constipation |
After Joining DFF :
Description | Result |
---|---|
Weight loss | 13 kgs |
Current Medicines for sugar | tab.GM+ 0-1/2-1/2 |
HbA1c - Mach 24 | 6.7 |
BSL - f | 93 |
BSL - pp | 158 |
मी सौ विमल सुभाष वांजुळे. वय 65, सांगली. मला 2001 पासून मधुमेह झाला होता. 2016 पर्यंत गोळ्या चालू होत्या. त्यानंतर एक वेळेस इन्शुरन्स सुरू झाले.
2022 ला माझी गर्भाशयाची पिशवी काढली आणि युरिनची पिशवी खाली सरकली होती तीवर ढकलली. या सर्जरीच्या वेळेस शुगर कंट्रोल करण्यासाठी डॉक्टरांनी तीन वेळेस इन्सुलिन सुरू केले. त्यानंतर वर्षभर शुगर लेवल 300 च्या आत येत नव्हती मग दिवसातून तीन वेळा शुगरच्या गोळ्या शिवाय तीन वेळेस एकूण 72 पॉईंट इन्सुलिन सुरू ठेवले. शिवाय न्यूरोपॅथीचा त्रास असल्यामुळे त्याची एक गोळी,बीपीची गोळी,रक्त पातळ व्हायची एक गोळी आणि सर्जरीनंतर सिस्टोस्कोपी करावी लागली त्याची एक गोळी अशा दिवसातून सात गोळ्या घ्याव्या लागत होत्या.
पण डी एफ एफ जॉईन केल्यानंतर तीन आठवड्यात दुपारचे इन्सुलिन बंद झाले गोळीचा डोस कमी होत गेला आणि केवळ आठ महिन्यात माझे पूर्ण इन्सुलिन बंद झाले आणि 80% मेडिसिन कमी झाले. सध्या मी शुगरची अर्धी गोळी दिवसातून दोन वेळा घेते. रक्त पातळ होण्याची गोळी व बीपीची गोळी अजून सुरू आहे.
मला गेल्या पंधरा वर्षापासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यासाठी ऍलोपॅथिक व आयुर्वेदिक बरेच उपचार केले. गुडघेदुखीचा खूप त्रास होत होता मधूनच टाच दुखायची मला खाली मांडी घालून बसता येत नाही. डी एफ एफ जॉईन केल्यानंतर सांधेदुखीचा बराच त्रास कमी झाला आहे.
2005 साली माझे पाइल्स चे ऑपरेशन झाले आणि 2018 साली माझा उजवा हात दिसलोकेड व क्रॅक झाला होता. आता डी एफ एफ जॉईन केल्यानंतर मी सगळे व्यायाम उभे राहून व बेडवर खुर्चीवर करते.
जुलै 2023 ला माझा HbA1c 10.7 होता. मार्चमध्ये 2024 ला 6.7 होता. आता कदाचित चेक करायला सांगतील.