SUCCESS STORIES OF DIABETES REVERSAL

By

Participants of Diabetes Free Forever, Pune

My Success Story

Posted by
Shri Yogesh Patil

on 4-5-2023

Photo of Yogesh Patil

I am Yogesh Patil. I was diagnosed with diabetes since 2016. Over time I developed high blood pressure. On November 2021 I had severe diabetes and I was admitted to the hospital for 3 days and had to take insulin for 1 month. I had to take 7 pills a day. On February 2022, I saw an advertisement of Diabetes Free Forever (DFF) on Facebook. Got a bit of faith and decided to get diabetes free and joined DFF in March 2022. Results were visible in just 3 months. After that I attended their residential camp in July 2022 at Deham, Paud, Pune.

In the company of Dr.Bhagyesh Kulkarni sir, I experienced how to get rid of diabetes and how to maintain it. After the camp almost 90 percent of my pills got stopped. Now I have cleared both the Glucose Tolerance Tests (GTT) successfully. My HBA1c report also came back to normal. Currently I am following DFF protocol and living a healty and happy life !

Three cheers to DFF, Dr.Bhagyesh Kulkarni and his entire team.


On Juice Feasting - posted on 16.5.2023

Juice feasting बद्दल माझा अभिप्राय प्रथमः मी स्वतःचे कौतुक करतो की मी हे करू शकलो ,आणि तुमचे ही मला जो सपोर्ट दिला. हे करताना मनात कधीच शंका आली नाही की करू शकेल का .हो उत्सुकता मात्र भरपूर होती. भाग्येश सरांच्या माहितीपूर्ण सत्रांचा खूप लाभ झाला. त्यांनी दिलेला प्लॅन आणि सर्व रेसिपी खूप फायदेशीर ठरल्या. मी एकटाच असल्याकारणाने सर्व काही मलाच करावे लागणार होते. ग्रुपचा उत्साह पाहून मीही उत्साही झालो .

पाहिले दोन दिवस जुसेस आणि स्मूदी पिऊन पार पडले सकाळी आणि संध्यकाळी सरांच्या सत्रची आतुरतेने वाट पाहत होतो .मग आला रविवार चा दिवस .पक्त पाण्यावर राहण्याचा .मनात थोडी शंका आली की फक्त पाणी? पण सारांवर विश्वास होता. रविवार उजाडला ,सकाळच्या सत्रात सरांनी दिवसभराचा आत्मविश्र्वास दिला आणि दिवसाची सुरुवात केली.सरांच्या सूचनेप्रमाणे बाहेर पडणार नव्हतो.मित्राचा फोन क्रिकेट खेळण्यासाठी आला ,मी त्याला माझ्या वॉटर फास्ट ची कल्पना दिली .त्याने मला तुझा dr तुला आजारी पडतोय ,कमजोर करतोय असे सांगितले .आणि माझा आत्मसन्मान जागा झाला.मला चॅलेंज वाटले ,आणि मी कोणतेही चॅलेंज कधीही नाकारू शकत नाही मी गेलो,खेळलो माझी एनर्जी पाहून सगळे थक्क झाले .आता तो मित्र मला पण असा उपवास करायचंय मला मदत कर म्हणून मागे लागलाय.असो घरी आल्यावर मी मनाशी ठरवले की आपण सरांनी जरी आज थांबवले तरी आपण 1 ते 2 दिवस अजून करूया.पण सरांनी रात्रीच्या सत्रात स्वतःहून पुढे चालू ठेवण्यास सांगितलें आणि आनंद झाला.

मी ही जीवन पद्धती देहम मधून आल्यापासून अवलंबली असल्यामुळे मला बहुतेक जास्त काही त्रास झाला नाही.यात गायत्री mam यांच्या meditation चा ही खूप फायदा झाला.माझे वाढलेले वजन 3 kg पर्यंत कमी झाले .शारीरिक स्वास्थ्य बरोबर मानसिक समाधानही मिळाले.आणि असा उपवास करण्यास मी इतरांनाही प्रोत्साहित करेन .माझी पत्नी गावावरून आल्यावर मी पुन्हा तिच्या सोबत असा वॉटर फास्ट करणार आहे. पुन्हाएकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. Dr bk सरांना समर्पित.

Rose